¡Sorpréndeme!

Hruta Durgule Boyfriend REVEALED | ऋताने दिली प्रेमाची कबूली, पहिल्यांदाच शेअर केला BF चा फोटो

2021-11-18 3 Dailymotion

फुलपाखरू मालिकेतून अभिनेत्री ऋता दुर्गुळे घराघरात पोहचली. सध्या ऋता झी मराठी वाहिनी #मनउडुउडुझालं मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. सध्या ऋता एका वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. ते म्हणजे ऋताच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झा्ल्यामुळे. सोशल मीडियावर ऋताने पहिल्याच तिच्या बॉय़फ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट करत तिच्या प्रेमाची कबूली दिली आहे. प्रतिक शाह असं ऋताच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. प्रतिकसोबतचा एक खास फोटो शेअर करत तिनं चाहत्यांसोबत ही खास गोड बातमी शेअर केली आहे. या फोटोला तिने स्पेशल कॅप्शनही दिलयं. “
(Snehal VO)

#lokmatfilmy #HrutaDurgule #मनउडुउडुझालं #HrutaDurguleBoyfriend

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber